दिवसागणिक बदलतात सगळे .. कि बदलत असतो आपण स्वत:च ?? कुणास ठाउक ... आपले परके वाटू लागतात..., ओळखीचे डोळे ओळखच विसरतात... बोलायला शब्द सुचेनासे होतात.. उरते ती फक्त नि:शब्द शांतता.. न मग अश्या शांततेत स्फुरते अशी एखादी कविता.. ...